Loading...
Loading...
Loading...
Sinhagad Road-Vadgaon Budruk, Pune, Maharashtra 411041
Blog

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) म्हणजे काय?

HPV हा सामान्यपणे लैंगिक संबंधातून संक्रमित होतो. आपल्यापैकी 80% लोकांना आयुष्यात एकदातरी या विषाणूची बाधा होते. त्याची सहज लागण असून त्याचं संक्रमणही सहज होतं. पण तुम्ही HPV पॉझिटिव्ह असेल म्हणजे कॅन्सरचं झाला आहे असं नाही. कारण या व्हायरस 200 प्रकार आहेत. त्यात 14 प्रकार हे गंभीर आजारात मोडतात. त्यात या कॅन्सरचा समावेश आहे. साधारण HPV झालेल्या महिलांना काही उपचार न घेता ही बरा होत्यात. मात्र हा व्हायरस दीर्घ काळ तुमचा शरीरात राहिला आणि त्यातून जखम तयारीहून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास तुम्हाला या कॅन्सरचा धोका अधिक असतो.ी.होते.

HPV होण्याची कारणं ोतात?


1. त्वचेला झालेल्या जखमेतून हा विषाणू त्वेचपासून त्वचेच्या संपर्कात आल्यावर होतो
2. हा विषाणू ज्यांच्या शरिरात आहे अशा व्यक्तीने दुसऱ्यासोबत संभोग केल्यास होतो.
3. तोंडावाटे संभोग केल्यावर हा व्हायरस तोंडात आणि श्वसनमार्गात जाऊ शकतो.
4. लैंगिक संबंधात जास्त सक्रिय असणाऱ्या महिलांना याची लागण होऊ शकते. .

HPV चे प्राथमिक लक्षणं येतात.

मासिकपाळीच्या दिवसात अति-रक्तस्राव आणि वारंवार पाळी
• लैंगिक संबंध ठेवल्यानंतर रक्तस्राव
• योनीमार्गातून सतत पांढरा द्रव (White Discharge) येणे
• पांढरा द्रवाला घाणेरडा वास येणं
• वारंवार योनीमार्गाचं इंन्फेक्शननाचं इंन्ड

HPVसाठी कुठली टेस्ट करावी येतात.


यासाठी पॅपस्मिअर ही टेस्ट करावी. साधारण वयाच्या 30 ते 65 वर्षांपर्यंत दर वर्षांनी गर्भाशय मुखाची पॅपस्मिअर तपासणी करावी.

आपल्या भारतात कॅन्सरशी लढण्यासाठी सध्या दोन लशी उपलब्ध आहेत. भारतात बायव्हॅलेंट आणि क्वाड्रिव्हॅलेंट एचपीव्ही लसींला 2008 मध्ये मान्यता मिळाली आहे. म्हणजे आज जवळपास भारतात 14 वर्षांपासून कॅन्सरविरोधात लस उपब्धत आहे. मात्र आजही त्याप्रमाणात या लसीबद्दल जनजागृती नाही.

2. ही लस दोन डोसमध्ये दिली जात असून, साधारण या डोसमध्ये 6 महिन्यांचा फरक असतो
3. तुम्ही जर 25 वर्षांच्या आहात आणि ही लस घेतली नसेल तर तुम्हाला तीन डोस घ्यावे लागतील.
4. 25 वर्षांवरील मुली ही लस घेऊ शकतात मात्र याचा प्रभाव जास्त वेळ राहत नाही. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सवाईकल कॅन्सर (cancer) हा सर्वाधिक महिलांना (women) होतो. या कॅन्सरमुळे सगळ्यात जास्त महिलांचा मृत्यू होतो.  जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2020 मध्ये केलेल्या एका सर्व्हेत हे लक्षात आलं की जगात जवळपास 6,04,000 महिलांना हा कर्करोग झाला होता. तर जवळपास 3,42,000 महिलांनी यामुळे आपला जीव गमावला होता. साधारण हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV)यामुळे होतो. हा पुरुषांनाही होऊ शकतो. गर्भाशय मुखाचा म्हणजेच सव्‍‌र्हायकल कॅन्सर हा ९९ टक्के वेळा ह्युमन पॅपिलोमा या विषाणुमुळे होतो.

महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये दुसऱ्या क्रमांकावरील असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (सव्‍‌र्हायकल कॅन्सर) प्रमाण एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) या प्रतिबंधात्मक लशीमुळे लक्षणीयरीत्या घटले आहे. प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एकमेव कर्करोग आहे. २००८ मध्ये सर्वप्रथम इंग्लंडमध्ये एचपीव्ही लस देण्यास सुरुवात झाली. या लशीची परिणामकारकता अभ्यासणाऱ्या पहिल्या जागतिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.  लसीकरणानंतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सुमारे ९० टक्के घट झाली आहे. १४ ते १६ वर्ष वयोगटातील मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगामध्ये ६२ टक्के, तर १६-१८ वर्ष वयोगटामध्ये सुमारे ३४ टक्के एवढी घट झाली आहे. त्यामुळे या लशीची परिणामकारकता स्पष्ट झाली आहे. जगातील सुमारे तीन लाख महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे जागतिक आकडेवारीतून समोर येते. गर्भाशय मुखाचा म्हणजेच सव्‍‌र्हायकल कॅन्सर हा ९९ टक्के वेळा ह्युमन पॅपिलोमा या विषाणुमुळे होतो.
एचपीव्ही लशीमुळे विषाणूचा संपूर्ण नाश होत नाही, मात्र त्यामार्फत होणारा संसर्ग जवळजवळ नष्ट होतो, असे निरिक्षण या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत शंभरपेक्षा अधिक देशांनी एचपीव्ही लशीचा वापर सुरू केला आहे. एचपीव्ही विषाणूचा संसर्ग झालेल्या महिलांमध्ये संसर्गानंतर दीर्घकाळानंतरही गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे दिसण्याची शक्यता असते.



डॉ. प्रतिभा जायभाय
स्त्रीरोग प्रसुती तज्ञ
काश्यप क्लिनिक

© Kashyap Clinic. All Rights Reserved. | Expand Your Network