Loading...
Loading...
Loading...
Sinhagad Road-Vadgaon Budruk, Pune, Maharashtra 411041
Blog

cervical erosion / cervical ectropion

यावर allopathy मध्ये कौटेर्य केली जाते म्हणजेच ती जखम जाळली जाते ...पण बऱ्याच वेळेला त्यात परत परत ते infection होत राहते . माझ्याकडे साधरण 10 वर्षापूर्वी जेंव्हा मी नवीन practise ला सुरुवात केली त्यावेळेला 3वेळेला ectropion साठी cautery झालेली पेशंट माझ्याकडे आलेली त्यावेळेला मी त्या पेशंट साठी आयुर्वेदिक 7 दिवसाची आयुर्वेदिक procedure सुरू केली . साधरण 1 महिन्यात पेशंट ला 80% फरक पडला . 3महिन्यात cervix एकदम normal झालेे.

त्यानंतर कित्येक अश्या पेशंट ला मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली . पण आज पर्यंत relapse एका ही पेशंट मध्ये झाला नाही . कित्येक पेशंट चे गर्भाशय वाचले . 🙏🏻सर्व धन्वंतरी ची कृपा

डॉ. प्रतिभा जायभाय
स्त्री रोग प्रसूति तज्ञ(MS); (आयु. ) सुती तज्ञ
काश्यप क्लिनिक
सिंहगड कॉलेज रोड

© Kashyap Clinic. All Rights Reserved. | Expand Your Network